व्हियेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हियेना
Wien
ऑस्ट्रिया देशाची राजधानी

Stephansdom Vienna July 2008 (27)-Stephansdom Vienna July 2008 (31).jpg
Flag of Wien.svg
ध्वज
Wien 3 Wappen.svg
चिन्ह
व्हियेना is located in ऑस्ट्रिया
व्हियेना
व्हियेनाचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 48°12′32″N 16°22′21″E / 48.20889, 16.3725गुणक: 48°12′32″N 16°22′21″E / 48.20889, 16.3725

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राज्य व्हियेना
क्षेत्रफळ ४१५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ६२३ फूट
लोकसंख्या १६,८०,२६६
लोकसंख्या घनता ४,०५० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.wien.at/


व्हियेना (जर्मन: Wien) ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी व ९ राज्यांपैकी एक राज्य आहे.

डॅन्युब नदीच्या काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे २२,००,००० आहे.

इ.स.पू. ५व्या शतकापासून व्हियेनाचा उल्लेख इतिहासात आहे. याचे मूळ नाव उइंदोबोना असे होते. मध्ययुगीन ऑस्ट्रियन साम्राज्याची राजधानी असलेल्या या शहरात संयुक्त राष्ट्रांची अनेक कार्यालये आहेत.

व्हियेना

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे
अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये