ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
ऑस्ट्रिया Republik Österreich ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
राष्ट्रगीत: लांड देर बेर्गा, लांड आम श्ट्रोमा (जर्मन) पर्वतांचा देश, नदीतीरावर वसलेला देश |
|||||
ऑस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
व्हियेना | ||||
अधिकृत भाषा | जर्मन | ||||
इतर प्रमुख भाषा | हंगेरियन, स्लोव्हेनियन, क्रोएशियन |
||||
सरकार | संघीय सांसदीय प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ८३, ८७२ किमी२ (११५वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.७ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ८३,५६,७०७ (९२वा क्रमांक) | ||||
- घनता | ९९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २७९.५ अब्ज अमेरिकन डॉलर (३४वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४५,१८१ अमेरिकन डॉलर (१२वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो (EUR) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | AT | ||||
आंतरजाल प्रत्यय | .at | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ४३ | ||||
ऑस्ट्रिया (अधिकृत नाव: जर्मन: Österreich, मराठी: ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक) हा मध्य युरोपातील एक देश आहे. याच्या उत्तरेस जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली, पश्चिमेस स्वित्झर्लंड व लिश्टनस्टाइन हे देश आहेत. व्हिएन्ना ही याची राजधानी आहे.
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
ऑस्ट्रिया हा देश मध्य युगात जर्मन संघराज्यांचा भाग होता आणि ऑस्ट्रियाच्या जर्मन संघराज्यातील भौगोलिक स्थानाप्रमाणे त्याचे नाव पडले. बायर्न, बाडेन-व्युर्टेंबर्ग, हेसेन, थ्युरिंगेन इत्यादी राज्यांच्या पूर्वेकडे ऑस्ट्रिया आहे. ऑस्ट्रियाचे स्थानिक जर्मन भाषेतील नाव ऑस्टराईश (मूळ उच्चार अयो-स्ट-राईश) असे आहे. जर्मन भाषेत याचा अर्थ पूर्वेकडील राज्य असा होतो(ओस्ट: पूर्व, राईश्च: राज्य). याचा इंग्रजीत अपभ्रंश होऊन ऑस्ट्रिया असे नाव रुळले. जर्मनी व स्वित्झर्लंडमध्ये ऑस्ट्रियास ऑस्टराईश असेच म्हणतात. इंग्लिशभाषिक देशांत ऑस्ट्रिया असे नाव रूढ आहे.
प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]
अर्वाचीन इतिहास[संपादन]
भूगोल[संपादन]
चतु:सीमा[संपादन]
ऑस्ट्रियाच्या उत्तरेस जर्मनी व चेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हेकिया व हंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनिया व इटली तर पश्चिमेस लिश्टनस्टाइन व स्वित्झर्लंड आहेत.
राजकीय विभाग[संपादन]
ऑस्ट्रिया देश एकुण ९ राज्यांमध्ये विभागला गेला आहे.
-
मुख्य लेख: ऑस्ट्रियाची राज्ये
मोठी शहरे[संपादन]
समाजव्यवस्था[संपादन]
वस्तीविभागणी[संपादन]
धर्म[संपादन]
शिक्षण[संपादन]
संस्कृती[संपादन]
राजकारण[संपादन]
अर्थतंत्र[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
|