विकिपीडिया:पहारा आणि गस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
People icon.svg

पहारा आणि गस्त प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .

लघुपथ:
विपी:गस्त

पहारा, गस्त आणि सहाय्य[संपादन]

खरेतर विकिपीडियाचे सर्वांत अधिक सदस्य सर्वाधिक वेळ आणि मेहनतीची गुंतवणूक पहारा,गस्त आणि इतर सदस्यांना तातडीचे सहाय्य या गोष्टींत करतात.अर्थात हा पहारा, गस्त किंवा साहाय्य पूर्णपणे स्वयंसेवी स्वरूपाचे अबंधनकारक असते.बरेच जण स्वतःस आवडलेल्या पानांना माझी पहार्‍याची सूचीत सम्मीलीत करतात व कालपरत्वे त्या पानात इतर सदस्य काय बदल करत आहेत यावर लक्ष ठेवतात.तर त्याही पेक्षा अधिक लोक अलीकडील बदल पानावर पहारा देऊन बदलांतील चूका बरोबर करून अथवा परतवून वेळेचे योगदान करतात त्यामुळे नवीन वाचनही होते तसेच विकिपीडियाचा दर्जाही सांभाळला जातो. अलीकडील बदल पानावर मराठी विकिपीडीयाचे विक्शनरी,विकिबूक्स,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांच्या तसेच इतर भारतीय भाषेतील,विशेषतः संस्कृत आणि हिन्दी विकिपीडियातील अलीकडील बदलाची पाने पार करत इतर विविध प्रकल्पातही गस्त घालत मार्गक्रमण करतात.

गस्त देताना अनुभवी सदस्य सहसा अलीकडील बदलमध्ये प्रवेश केलेले सदस्य लपवून अनामिक सदस्यांची संपादने आधी तपासणे पसंद करतात.

अनामिक सदस्यांची पाने तपासल्यानंतरची प्राथमीकता नवागत सदस्यांचे संपादन तपासण्याचे असते.

आपण एखाद्या विशीष्ट विषयातील वर्गीकृतपानातील बदलांवरसुद्धा लक्ष टेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्हाला या पानाशीसंबधीत बदल विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/विकिपीडिया:पहारा_आणि_गस्त येथे पहावयास मिळतील अथवा विशेष:सांधलेलेअलिकडीलबदल/वर्ग:पहारा आणि गस्त येथे या वर्गातील सर्व लेखा संबधीत अलिकडील बदल तपासता येतात.

तसेच बरेच संपादक विशेष:नवीन_पाने,विशेष:नवीन_चित्रे या ठिकाणी गस्त घालून शीर्षक संकेत, शुद्धलेखन वर्गीकरणे, विकिकरण इत्यादी पद्धतीने गस्त आणि संपादन एकाच वेळी करत पुढे जातात,

एकाच लेखाची अथवा पानाची आंतरविकि दुव्यांच्या उपयोग करून ही गस्त दिली जाते. बरेच अनुभवी संपादक स्वयंचलीत सांगकाम्यांचा उपयोगकरून (स्वयंचलीत) गस्तसुद्धा देतात.

त्या शिवाय एखाद्या चूक शब्द योजनेचा शोधही शोधयंत्रातून घेऊन ज्या कोणत्या लेखात अशी चूकीची शब्द योजना आहे ती दुरूस्त करता येते.

ऊपयूक्त साचे[संपादन]

लेखपानावर लावण्याकरिता {{लेखनऔचित्य}}

Nuvola apps important.svg ह्या लेखात/हे पानात किंवा विभागात, प्रथम दर्शनी मराठी विकिपीडिया विश्वासार्हता लेखन संकेतास अनुसरून लेखन विषयक औचित्य पाळले न गेले असण्याची शक्यता आहे.हितसंबध अथवा हितसंघर्ष असलेल्या व्यक्तिने स्वतः अथवा इतरांकरवी व्यक्तिगत हितसंबंधाना जपणारे लेखन करवून घेतल्याची शंका आल्यास हा साचा लावला जातो.


आपल्या सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद !

{{{संदेश}}}

सदस्य चर्चा पानावर लावण्याकरिता {{हितसंघर्ष}}

Nuvola apps important.svg श्री./श्रीमती. पहारा आणि गस्त,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

यांच्या योगदानावर लक्ष ठेवा[संपादन]

नित्य उत्पाती[संपादन]

नियमित उत्पाती[संपादन]

  • विशेष:योगदान/202.138.97.9 हूइज अंकपत्ता बहुधा स्टॅटिक. जाणीवपूर्वक उत्पात. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याकडून उत्पात केल्याचा आभास. सूचना देऊनसुद्धा पानावरील मजकुर काढून अप्रस्तूत मजकुर काढणे , परतवलेले उत्पात संपादन पुन्हा सातत्याने उत्पातीत करणे या कारणाने चर्चा:मुखपृष्ठ पानावरील १८जून् २०१० च्या उत्पाता नंतर ती महिन्या करिता प्रतिबंधीत केले.माहितगार ०७:११, १८ जून २०१० (UTC)
या अंकपत्त्यावरून अद्यापावेतो एकही रचनात्मक संपादन तर झालेलेच नाही, शिवाय दिलेल्या संदेशांना प्रतिसाद न देता उत्पाताचे काम जाणीवपूर्वक चालूच ठेवल्याचे त्यांच्या आजच्या संपादनावरून आढळून येते.५० पेक्षा अधीकवेळा आणि जवळपास दोनवर्षे कालावधी पासून हा उपद्व्याप करण्याचा आगळा विक्रमच या अंकपत्त्याने साधल्याचे त्यांच्या योगदानावरून आढळून येते. अजून एकदा त्यांच्या चर्चा पानावर सुचना दिली आहे. दोन-चार दिवसात काही सकारात्मक प्रतिसाद न आल्यास दिर्घ काळाचा एक वर्षाचा प्रतिबंध घालण्याचा प्रस्ताव ठेवत आहे माहितगार २३:०६, १४ फेब्रुवारी २०११ (UTC)
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५८, २७ मार्च २०१३ (IST)
    • पुढील अ‍ॅक्शन

१) 58.68.8.188 हा अंकपत्ता 202.138.97.9चा सॉकपपेट आहे का ते चेकयूजरकडून तपासून घेणे. 58.68.8.188 या अंक पत्त्यानेही इंग्रजी आणि मराठी विकिपीडियात साधारणपणे एकाच प्रकारचा उत्पात केल्याचे भासते.


  • विशेष:योगदान/125.236.142.21 या अंकपत्त्याचा वापरकर्ता मोनालिसा व एक मासा व इतर असंबद्ध चित्रे सुमारे २ महिन्यांनी टाकतो .हे प्रकार त्याने आजपर्यंत ३-४ वेळा केले आहेत.
  • विशेष:योगदान/117.242.6.241मोनालिसा व एक मासा व इतर असंबद्ध चित्रे -सध्या या अंकपत्त्यावरुन उत्पात सुरू आहे.
  • सदस्य :Dcoetzeeया नावाने मोनालिसा ,एक मासा चा उत्पात.बर्‍याच दिवसानंतर असा उत्पात केल्यागेला.
  • विशेष:योगदान/59.163.5 1.132 बहुधा टायपीग ट्रायल अँड एररचा प्रकार असावा.याच आयपीवरुन आधीसुद्धा असेच प्रयत्न झालेले दिसतात.२६ जुलैला विकिपीडिया:Input System या प्राधान्य पानात ट्रायल अँड एरर केल्यामुळे पुढील योगदानांवर लेक्ष ठेवण्याची गरज.
  • विशेष:योगदान/114.143.193.226
  • विशेष:योगदान/JimmyTwoShoes fan मराठी लेख शिर्षक पुन्हा पुन्हा सुचना देऊनही इंग्रजी शीर्षकाकडे पुर्ननिर्देशन. बहूधा जाणीवपूर्वक उत्पात , उत्पात पून्हा केलेला आढळला तर एक महिन्याकरिता प्रतिबंधन प्रस्तावित
  • विशेष:योगदान/Sanjana 2704 चावडीवरील मजकुर जाणीवपुर्वक वारंवार बदलणे एक महिन्याकरिता प्रतिबबंधीत
  • विशेष:योगदान/115.240.160.141 चावडीवरील मजकुर जाणीवपुर्वक बदलणे
  • विशेष:योगदान/Vikas shirpurkar संकेतस्थळ दुव्याची जाहीरात आणि संकेतस्थळ दुव्याचा पुर्व सूचना देऊनही सुचना असंख्य पानावर जाहीरातीच्या उद्देशाने उपयोग
  • विशेष:योगदान/DerekWinters शुद्धीकरण आपके विचित्र सम्पादन
  • विशेष:योगदान/223.196.80.9 आणि *विशेष:योगदान/117.212.203.188 डायनॅमीक अंकपत्त्यांवरून माहिती चौकटीत उत्पात येत आहे. (सगाअ)
  • विशेष:योगदान/199.101.97.218 सध्या शांत आणि सुरळीत वातावरणात जुन्या विषयांवरून उत्पात का ते समजले नाही.
  • विशेष:योगदान/171.33.223.207 लंडन येथील London Grid For Learning Trust शाळा समूहाचा अडीच एक हजार शाळांमध्ये शेअर होणारा विद्यार्थ्यांकडून सातत्याचा उत्पातक स्टॅटीक अंकपत्ता अमराठी असल्यामुळे प्रतिबंधन सध्या एक वर्षा साठी पुढेही उत्पात झाल्यास कायम स्वरूपी प्रतिबंढन करण्यास हरकत नसावी
  • विशेष:योगदान/202.179.71.122 माहितीचौकट साचात रोमन लिपी मराठीतून असभ्य भाषेतील मजकुर भरून उत्पात करणे. बदलांच्या आढाव्यात जाणीवपुर्वक दिशाभूल करणारी नोंद करणे.
  • विशेष:योगदान/106.77.45.95 माहितीचौकट साचात रोमन लिपी मराठीतून असभ्य भाषेतील मजकुर भरून उत्पात करणे. बदलांच्या आढाव्यात जाणीवपुर्वक दिशाभूल करणारी नोंद करणे. 202.179.71.122 आणि 106.77.45.95 या दोन्ही अंकपत्त्त्यांनी एकाच लेखात जाणीवपुर्वक उत्पात केलेला दिसतो त्याअर्थी ते दोन्ही अंकपत्ते एकाच व्यक्तीने वापरले असू शकतात म्हणून नियमीत उत्पातकांच्या यादीत हे अंकपत्ते जोडले आहेत.
  • विशेष:योगदान/180.234.38.7, विशेष:योगदान/180.234.78.142, विशेष:योगदान/180.234.88.2 या अंकपत्त्यांनी हितेन तेजवानी या लेखातील सर्व मजकुर वारंवार काढल्याचे दिसून येते. 180.234.38.7 आणि 180.234.88.2 या पत्त्यांनी सोबतच समीर सोनी या लेखात तेलगू आणि तमीळ स्क्रीप्ट मध्ये बदल केलेले दिसतात ते अधिक अभ्यासावे लागतील. ‎हा बांगग्लादेश पॅटर्न आहे.

गोपनीयता संकेतांचे उल्लंघन[संपादन]

प्रथम दर्शनी अभारतीय/ चिनी/ पाकिस्तान दृष्टीकोन साशंकता सदस्य/अंकपत्ता[संपादन]

खास करून नकाशांच्या चित्रसंचिकांवर लक्ष ठेवावे लागते नकाशे चिनी किंवा पाकिस्तानी दृष्टीकोनातून दाखवून भारताचा भूभाग जाणीवपूर्वक कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.असा उत्पात सहसा सर्व भारतीय भाषायी विकिपीडियातून नकाशे बदलण्याचा प्रयत्न होतो.
  • विशेष:योगदान/Khalid Mahmood
  • विशेष:योगदान/WhisperToMe : भारतीय विमान कंपन्यांच्या ऑफीसेच्या छायाचित्रे मिळवण्यात विशेष रस त्याकरिता मराठी आणि इंग्रजी विकिपीडियावरील मुंबईतील विकिपीडिया सदस्यांना संपर्काचे प्रयत्न
  • विशेष:योगदान/212.121.219.1 पाकीस्तानी दृष्टीकोणातून मराथी विकिपीडियावरील नकाशांमध्ये नकारात्मक बदल.
  • विशेष:योगदान/78.145.180.183 इंग्लंडमधील अंकपत्ता वापरून तैवानच्या नकाशा बदलून चीनचा भूभाग म्हणून दाखवण्यासाठी अनेक भाषी विकिंवर बदल
  • विशेष:योगदान/2.99.255.165 इंग्लंडमधील अंकपत्ता वापरून तैवानच्या नकाशा बदलून चीनचा भूभाग म्हणून दाखवण्यासाठी अनेक भाषी विकिंवर बदल
  • विशेष:योगदान/124.228.71.192 चीनी अंकपत्त्यावरून चिनी भाषेतील शिर्षकलेख वेगाने बनवून, संपादन गाळण्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्षकरून आंतरविकि स्वरूपाचा उत्पात. संपादन गाळण्यांनी सूचना देण्याचे काम व्यवस्थीत पार पाडले.
  • विशेष:योगदान/59.51.119.181 चीनी अंकपत्त्यावरून चिनी भाषेतील शिर्षकलेख वेगाने बनवून, संपादन गाळण्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्षकरून आंतरविकि स्वरूपाचा उत्पात. संपादन गाळण्यांनी सूचना देण्याचे काम व्यवस्थीत पार पाडले.
  • विशेष:योगदान/5.232.59.230 विशेष:योगदान/151.238.86.207 स्वत:चे नाव असलेले लेख निर्माण करून सातत्याने प्रदीर्घकालीन आंतरविकि इराणी उत्पातक (सगा नियंत्रण १४१ )
  • विशेष:योगदान/Miracle dream
  • विशेष:योगदान/Zeshan Mahmood

एकदाचाच उत्पात[संपादन]


  • 119.30.38.43 cross-wiki-contribsIP inforobtexgblockglist बंगाली भाषेचा वापर करून उत्पात. (बहुधा बांग्लादेशीस्टॅटीक अंकपत्ता)
  • Abhishek Vanjare cross-wiki-contribsIP inforobtexgblockglist ४ जून पासून इंग्रजी आणि मराठी विकिपीडियावर मुख्य नामविश्वातील लेखात स्वत:चे नाव टंकण्याचा/डकवण्याचा प्रयत्न
  • विशेष:योगदान/5.146.46.159 5.146.46.159 cross-wiki-contribsIP inforobtexgblockglist नव्हेंबर २०१४ मध्ये शहारूखखान लेखात उत्पात. (जर्मनीतील अंकपत्ता)


मराठी येऊनही जाणीवपुर्वक इंग्रजी भाषेचा वापर[संपादन]

मजकुराची विश्वकोशियता[संपादन]

अमराठी व्यक्तीचा मराठी न समजता,मराठी मजकुरात हस्तक्षेप[संपादन]

  • विशेष:योगदान/Mathonius
  • विशेष:योगदान/백돌 बहुधा कोरीयन आयडी सर्व भाषी विकिपीडियात मनाप्रमाणे वर्गिकरणे बदलत जातो आहे असे दिसते. जपानी भाषी विकिपीडियाने बहुधा ब्लॉक केले आहे.

कन्नड दृष्टीकोण ?[संपादन]

विकिताण[संपादन]

बर्‍याचदा पहारा किंवा गस्त देताना अलिकडे अपेक्षीत काहीच बदल झाले नाहीत असे पाहून, झालेल्या बद्लांबद्दलच्या मतभिन्नतेमुळे,अथवा खूप जास्त संपादने करून काहीवेळा मानसिक ताणाचा अनुभव येतो. असा ताण टाळण्याच्य़ा दृष्टीने किती संपादन कालावधी आणि कोणत्या बाबीकरिता आधी सुनियोजन करून गस्त देणे अधिक श्रेयस्कर असते. या बाबतइंग्रजी विकिपीडीयावरील सदस्यांची मते येथे दिली आहेत त्यांचे भाषांतर करण्यात सहाय्य करा.

हेसुद्धा पहा[संपादन]