फिलिपिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिलिपाईन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
फिलिपिन्स
Republika ng Pilipinas
फिलिपिन्साचे प्रजासत्ताक
फिलिपिन्सचा ध्वज फिलिपिन्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Maka-Diyos, Maka-Tao, Makakalikasan, at Makabansa[१]

("देव, जनता, निसर्ग व देशासाठी")

राष्ट्रगीत:

लुपांग हिनिरांग
फिलिपिन्सचे स्थान
फिलिपिन्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मनिला
सर्वात मोठे शहर क्वेझोन सिटी
अधिकृत भाषा फिलिपिनो (टागालोग), इंग्लिश
इतर प्रमुख भाषा स्पॅनिश
सरकार संघठित अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख बेनिनो आक्विनो ३ रा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्पॅनिश ईस्ट इंडीज २७ एप्रिल इ.स. १५६५ 
 - स्वातंत्र्य घोषणा १२ जून इ.स. १८९८ 
 - स्वायत्त सरकार २४ मार्च इ.स. १९३४ 
 - स्वातंत्र्य मान्यता ४ जुलै इ.स. १९४६ 
 - संविधान २ फेब्रुवारी इ.स. १९८७ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,९९,७६४ किमी (७२वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६१
लोकसंख्या
 - २००९ ९,१९,८३०००[२] (१२वा क्रमांक)
 - घनता ३०६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३२०.३८४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,५२० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.६३८[३] (मध्यम) (९७ वा)
राष्ट्रीय चलन फिलिपाईन पेसो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०८:००
आय.एस.ओ. ३१६६-१ PH
आंतरजाल प्रत्यय .ph
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६३
राष्ट्र_नकाशा


फिलिपाईन्स (अधिकृत नाव: फिलिपिन्साचे प्रजासत्ताक ; अन्य लेखनभेद: फिलिपिन्स, फिलिपाइन्स ; फिलिपिनो: Pilipinas ; स्पॅनिश: Filipinas ; इंग्लिश: Philippines ;) हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेल्या फिलिपाईन्सचे लुझॉन, विसायसमिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. मनिला ही फिलिपाईन्सची राजधानी व त्या देशातले सर्वांत मोठे शहर आहे.

संदर्भ[संपादन]

  1. प्रजासत्ताक कायदा क्र. ८४९१. फिलिपिन्साचे प्रजासत्ताक. विदागार मूळ, २००७-१२-०५. २००८-०९-३० रोजी पाहिले. Link नोव्हेंबर १९, इ.स. २०१० रोजी पुनरावर्तित
  2. साचा:स्रोत जर्नल
  3. संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम. (इ.स. २०१०). तक्ता १ – मानवी विकास निर्देशांक आणि त्याचे घटक. मानवी विकास अहवाल इ.स. २०१० – राष्ट्रांची खरी संपत्ती: मानवी विकासाच्या वाटा. पॅलग्रेव मॅक्मिलन. आय.एस.बी.एन. ९७८०२३०२८४४५६ ९०१०१.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: