इथियोपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इथियोपिया
የኢትዮጵያ ፌዴራላዊ ዲሞክራሲያዊ ሪፐብሊክ
इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
इथियोपियाचा ध्वज इथियोपियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:
Wodefit Gesgeshi, Widd Innat Ityopp'ya
प्रिय मातृभूमी इथियोपिया, आगेकुच कर
इथियोपियाचे स्थान
इथियोपियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अदिस अबाबा
अधिकृत भाषा अम्हारिक
सरकार संघीय सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख मुलातू तेशोमे
 - पंतप्रधान हेलेमारियम देसालेग्न
महत्त्वपूर्ण घटना
 - अक्सुमचे राजतंत्र अंदाजे इ.स. १०० 
 - इथियोपियाचे साम्राज्य इ.स. ११३७ 
 - सद्य संविधान ऑगस्ट १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,०४,३०० किमी (२७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ९,११,९५,६७५ (१५वा क्रमांक)
 - घनता ८२.५८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १०३.१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १२०० अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.३९६ (कमी) (१७३ वा)
राष्ट्रीय चलन बिर्र
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ ET
आंतरजाल प्रत्यय .et
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २५१
राष्ट्र_नकाशा


इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

भाषा[संपादन]

इथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.

इथियोपियामधील भाषांचे वितरण (२००७)
ओरोमो भाषा
  
33.8%
अम्हारिक भाषा
  
29.33%
सोमाली भाषा
  
6.25%
तिग्रिन्या भाषा
  
5.86%
सिदामो भाषा
  
4.04%
वोलयटा भाषा
  
2.21%
गुरेज भाषा
  
2.01%
अफार भाषा
  
1.74%
हदिया भाषा
  
1.69%
गामो भाषा
  
1.45%
इतर
  
11.62%

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: