फ्रेंच गयाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेंच गयाना
Guyane française
फ्रेंच गयानाचा ध्वज फ्रेंच गयानाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
फ्रेंच गयानाचे स्थान
फ्रेंच गयानाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी कायेन
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार
 - राष्ट्रप्रमुख निकोलस सरकोजी
 - पंतप्रधान फ्रांकोइस फीलोन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ८३,५३४ किमी
लोकसंख्या
 -एकूण २,२४,४६९
 - घनता २.७/किमी²
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ GF
आंतरजाल प्रत्यय .gf
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९४
राष्ट्र_नकाशा


फ्रेंच गयाना (फ्रेंच: Guyane) हा दक्षिण अमेरिका खंडातील फ्रान्स देशाचा एक प्रदेशविभाग आहे. गयानाच्या पूर्वेला व दक्षिणेला ब्राझिल, पश्चिमेला सुरिनाम तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहेत. कायेन ही फ्रेंच गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. १७६३ साली फ्रेंच शोधक पोचण्याआधी येथे स्थानिक लोकांचे वास्तव्य होते. १८०९ साली पोर्तुगीज साम्राज्याने ह्या भागावर ताबा मिळवला परंतु १८१४ मधील पॅरिस येथे झालेल्या तहानंतर हा भूभाग पुन्हा फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यात आला.

फ्रान्सचा सार्वभौम प्रदेश असल्यामुळे फ्रेंच गयाना युरोपियन संघयुरोक्षेत्राचा भाग आहे व येथील चलन युरो हेच आहे. आजच्या घडीला गयाना अंतराळ केंद्र हे फ्रान्स व युरोपाचे प्रमुख केंद्र हा फ्रेंच गयानाच्या मिळकतीचा मोठा स्रोत आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: