युनायटेड किंग्डम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड किंग्डम

ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र
युनायटेड किंग्डमचा ध्वज युनायटेड किंग्डमचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: "गॉड सेव्ह द क्वीन"
युनायटेड किंग्डमचे स्थान
युनायटेड किंग्डमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लंडन
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा आयरिश, उल्स्टर स्कॉट्स, स्कॉटिश गाएलिक, स्कॉट्स, वेल्श, कोर्निश
सरकार संसदीय संवैधानिक राजेशाही
 - राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २,४४,८२० किमी (७९वा क्रमांक)
 - पाणी (%) १.३४
लोकसंख्या
 -एकूण ६,४५,११,००० (२२वा क्रमांक)
 - घनता २४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २,२३० अब्ज अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३५,२८६ अमेरिकन डॉलर (१८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन पाउंड स्टर्लिंग
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी +००:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ GB
आंतरजाल प्रत्यय .uk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४४
राष्ट्र_नकाशा


ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (प्रचलित नाव: United Kingdom of Great Britain and Northern Ireland; युनायटेड किंग्डम हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्सउत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे ग्रेट ब्रिटन ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड आयर्लंड ह्या बेटावर वसला आहे.

युनायटेड किंग्डम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे. तसेच, ते युरोपियन संघाचे संघराज्य आहे, व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहे. युनायटेड किंग्डम हे राष्ट्रकुल परिषद, जी-८, नाटो इत्यादि अंतर्राष्ट्रीय संस्थांचे सदस्य राज्य आहे.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

युनायटेड किंग्डम हा असा देश आहे की ज्याची सीमा फक्त दुसर्‍या एकाच देशासोबत आहे. युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड देशाच्या नैऋत्येला आयर्लंड हा देश आहे व इतर सर्व बाजुंनी समुद्र आहे.

राजकीय विभाग[संपादन]

युनायटेड किंग्डमचे घटक देश

युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड ,स्कॉटलंड, वेल्सउत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो.


नाव
ध्वज क्षेत्रफळ
(वर्ग किमी)
लोकसंख्या
(२००१)

राजधानी
इंग्लंड Flag of England.svg १,३०,३९५ ४.९१ कोटी लंडन
उत्तर आयर्लंड - १३,८४३ १७ लाख बेलफास्ट
स्कॉटलंड Flag of Scotland.svg ७८,७७२ ५१ लाख एडिनबरा
वेल्स Flag of Wales 2.svg २०,७७९ २९ लाख कार्डिफ

मोठी शहरे[संपादन]

क्रमांक शहर लोकसंख्या (२००१)
देश चित्र
लंडन ७१,७२,०९१ इंग्लंड City of London skyline from London City Hall - Oct 2008.jpg
बर्मिंगहॅम ९,७०,८९२ इंग्लंड Birmingham -UK -Skyline.jpg
ग्लासगो ६,२९,०५१ स्कॉटलंड Glasgow panorama.jpg
लिव्हरपूल ४,६९,०१७ इंग्लंड साचा:Puic
लीड्स ४,४३,२४७ इंग्लंड Leeds-central-skyline.jpg
शेफील्ड ४,३९,८६६ इंग्लंड Sheffield wide from Meersbrook Park.jpg
एडिनबरा ४,३०,०८२ स्कॉटलंड Edinburgh-panoramic.jpg
ब्रिस्टल ४,२०,५५६ इंग्लंड Panorama of Bristol.jpg
मँचेस्टर ३,९४,२६९ इंग्लंड
१० लीस्टर ३,३०,५७४ इंग्लंड Leicester Town Hall.jpg
११ कॉव्हेन्ट्री ३,०३,४७५ इंग्लंड Skyline of Coventry as seen from Baginton 3g06.JPG
१२ किंगस्टन अपॉन हल ३,०१,४१६ इंग्लंड
१३ ब्रॅडफर्ड २,९३,७१७ इंग्लंड Bradford Cityscape.JPG
१४ कार्डिफ २,९२,१५० वेल्स
Cardiff Bay with the Pierhead Building in the middle.jpg
१५ बेलफास्ट २,७६,४५९ उत्तर आयर्लंड Belfast panorama from queens tower.jpg

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: