जानेवारी २२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जानेवारी २०१५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
जानेवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२ वा किंवा लीप वर्षात २२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना[संपादन]
सोळावे शतक[संपादन]
- १५०६ - स्वित्झर्लंडच्या १५० सैनिकांचे पथक व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल. तेव्हापासून हे पथक पोपचे अंगरक्षक म्हणून तैनात आहे.
एकोणिसावे शतक[संपादन]
एकविसावे शतक[संपादन]
- २००२ - एव्हो मोरालेस बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. मोरालेस बोलिव्हियाचा सर्वप्रथम स्थानिक-वंशीय राष्ट्राध्यक्ष आहे.
- २००२ - अमेरिकेतील केमार्ट या मोठ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
- २००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार.
जन्म[संपादन]
- १२६३ - इब्न तैमिया, इस्लामी तत्त्वज्ञानी.
- १४४० - इव्हान तिसरा, रशियाचा झार.
- १५६१ - सर फ्रांसिस बॅकन, इंग्लिश तत्त्वज्ञानी.
- १७८८ - जॉर्ज गॉर्डन तथा लॉर्ड बायरन, इंग्लिश कवी.
- १८९२ - मार्सेन दसॉल्त, फ्रेंच उद्योगपती.
- १९०९ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
- १९११ - ब्रुनो क्राइस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- १६६६ - शाह जहान, मोगल सम्राट.
- १९०१ - व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
- १९२२ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
- १९७३ - लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७८ - हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - जानेवारी २३ - जानेवारी २४ - (जानेवारी महिना)