ओत्तो पेरेझ मोलिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओत्तो पेरेझ मोलिना
ओत्तो पेरेझ मोलिना

ग्वातेमालाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१४ जानेवारी २०१२
मागील अल्व्हारो कोलोम

जन्म १ डिसेंबर, १९५० (1950-12-01) (वय: ६४)
ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला

ओत्तो पेरेझ मोलिना (स्पॅनिश: Otto Pérez Molina; जन्म: १ डिसेंबर १९५०) हा मध्य अमेरिकेमधील ग्वातेमाला देशाचा निवृत्त लष्करी अधिकारी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: