फ्रान्स
फ्रान्स हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरीस ही फ्रांसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्स हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे.
अनुक्रमणिका
इतिहास[संपादन]
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]
भूगोल[संपादन]
चतु:सीमा[संपादन]
फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत.
फ्रान्सच्या आधिपत्याखालील फ्रेंच गयानाची सीमा ब्राझिल व सुरिनामशी लागून आहे तर सेंट मार्टिनला लागून नेदरलँड्स अँटिल्स आहे.
राजकीय विभाग[संपादन]
फ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत. कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२ कँटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कँटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात.
-
मुख्य लेख: फ्रान्सचे प्रदेश
-
मुख्य लेख: फ्रान्सचे विभाग
मोठी शहरे[संपादन]
-
मुख्य लेख: फ्रान्समधील शहरांची यादी
समाजव्यवस्था[संपादन]
वस्तीविभागणी[संपादन]
धर्म[संपादन]
शिक्षण[संपादन]
संस्कृती[संपादन]
राजकारण[संपादन]
अर्थतंत्र[संपादन]
खेळ[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ↑ (फ्रेंच) INSEE, Government of France. Population totale par sexe et âge au 1er janvier 2010, France métropolitaine. 19 January 2010 रोजी पाहिले.
- ↑ Human Development Report 2009. The United Nations. 5 October 2009 रोजी पाहिले.
बाह्य दुवे[संपादन]
- विकिव्हॉयेज वरील फ्रान्स पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|