मॅसिडोनिया
मॅसिडोनिया Република Македонија Republika Makedonija Republic of Macedonia मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
मॅसिडोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
स्कोप्ये |
||||
अधिकृत भाषा | मॅसिडोनियन | ||||
सरकार | |||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ८ सप्टेंबर १९९१ | ||||
- प्रजासत्ताक दिन | ८ एप्रिल १९९३ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २५,७१३ किमी२ (१४८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.९ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २१,१४,५५० (१४२वा क्रमांक) | ||||
- घनता | ८२.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १८.८१८ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | मॅसिडोनियन देनार | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MK | ||||
आंतरजाल प्रत्यय | .mk | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८९ | ||||
मॅसिडोनिया हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक स्वतंत्र देश आहे. १९९१ सालापर्यंत मॅसिडोनिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत.
मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे
खेळ[संपादन]
|