मॅसिडोनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅसिडोनिया
Република Македонија
Republika Makedonija
Republic of Macedonia
मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक
मॅसिडोनियाचा ध्वज मॅसिडोनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
मॅसिडोनियाचे स्थान
मॅसिडोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
स्कोप्ये
अधिकृत भाषा मॅसिडोनियन
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ८ सप्टेंबर १९९१ 
 - प्रजासत्ताक दिन ८ एप्रिल १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण २५,७१३ किमी (१४८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.९
लोकसंख्या
 -एकूण २१,१४,५५० (१४२वा क्रमांक)
 - घनता ८२.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८.८१८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन मॅसिडोनियन देनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MK
आंतरजाल प्रत्यय .mk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३८९
राष्ट्र_नकाशा


मॅसिडोनिया हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक स्वतंत्र देश आहे. १९९१ सालापर्यंत मॅसिडोनिया हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत.

मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
     युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक      युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया      क्रो‌एशिया      स्लोव्हेनिया      मॅसिडोनिया      बॉस्निया आणि हर्झगोव्हिना                      बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये      माँटेनिग्रो      कोसोव्हो

खेळ[संपादन]