आल्बेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्बेनिया
Republika e Shqipërisë
आल्बेनियाचे प्रजासत्ताक
आल्बेनियाचा ध्वज आल्बेनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: You, Albania, give me honor, give me the name Albanian
राष्ट्रगीत:

Himni i Flamurit
आल्बेनियाचे स्थान
आल्बेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
तिराना
अधिकृत भाषा आल्बेनियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख बुजर निशानी
 - पंतप्रधान एदी रामा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस नोव्हेंबर २८, इ.स. १९१२ (ऑटोमन साम्राज्यापासून
क्षेत्रफळ
 - एकूण २८,७४८ किमी (१३९वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.७
लोकसंख्या
 -एकूण २८,२१,९७७ (२०११) (१३०वा क्रमांक)
 - घनता ९८.१६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २६.११० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ९,२३१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.७४९ (उच्च) (७० वा)
राष्ट्रीय चलन लेक
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ AL
आंतरजाल प्रत्यय .al
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३५५
राष्ट्र_नकाशा


आल्बेनिया (अधिकृत नाव: आल्बेनियन: Republika e Shqipërisë, मराठी: आल्बेनियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस माँटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो (सर्बिया) तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या पश्चिमेस ओत्रांतोच्या सामुद्रधुनीपलीकडे सुमारे ७२ किमी अंतरावर इटलीचा दक्षिण भाग स्थित आहे.

आल्बेनियामध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. याची राजधानी तिराना येथे असून, देशाच्या ३६,००,००० लोकसंख्येपैकी ६,००,००० लोक तिराना शहरात राहतात. साम्यवादी कालखंडानंतर आल्बेनियाने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून दूरसंचार, वाहतूक, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांसह एकंदरीत अर्थव्यवस्था लक्षणीय प्रगती करीत आहे. आजच्या घडीला आल्बेनिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपामधील संरक्षण व सहकार संस्था इत्यादी प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २००९ साली आल्बेनियाने युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: