द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत