ई.एस.एल. नरसिंहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ई.एस.एल. नरसिंहन
ई.एस.एल. नरसिंहन

तेलंगणाचे राज्यपाल
विद्यमान
पदग्रहण
२ जून २०१४
मागील पदनिर्मिती

विद्यमान
पदग्रहण
२७ डिसेंबर २००९
मागील नारायण दत्त तिवारी

छत्तीसगढचे राज्यपाल
कार्यकाळ
२५ जानेवारी २००७ – २३ जानेवारी २०१०
मागील कृष्ण मोहन सेठ
पुढील शेखर दत्त

जन्म इ.स. १९४६
तामिळ नाडू
पत्नी विमला नरसिंहन

एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन (जन्म: १९४६) हे भारत देशाच्या आंध्र प्रदेशतेलंगणा राज्यांचे विद्यमान राज्यपाल आहेत. ह्या पूर्वी ते छत्तीसगढ राज्याचे राज्यपाल होते. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.

बाह्य दुवे[संपादन]