लिथुएनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिथुएनिया
Lietuvos Respublika
लिथुएनियाचे प्रजासत्ताक
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Tautos jėga vienybėje
(देशाची शक्ती एकात्मतेमध्ये आहे)
राष्ट्रगीत: Tautiška giesmė
लिथुएनियाचे स्थान
लिथुएनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
व्हिल्नियस
अधिकृत भाषा लिथुएनियन
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख दालिया ग्रिबूस्काइते
 - पंतप्रधान अल्गिर्दस बुत्केविचस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्याची घोषणा १६ फेब्रुवारी १९४८ 
 - स्वातंत्र्याची पुनः स्थापना ११ मार्च १९९० 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ६५,२०० किमी (१२३वा क्रमांक)
 - पाणी (%) १.३५
लोकसंख्या
 - २००९ ३२,८१,००० (१३३वा क्रमांक)
 - घनता ५३.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५.१६२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १६,५४२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२००८) ०.८७० (उच्च) (४६ वा)
राष्ट्रीय चलन यूरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ LT
आंतरजाल प्रत्यय .lt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७०
राष्ट्र_नकाशा


लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

लिथुएनियाच्या वायव्येस बाल्टिक समुद्र, उत्तरेला लात्व्हिया, आग्नेयेला बेलारूस व नैऋत्येला पोलंड हा देश व कालिनिनग्राद ओब्लास्त हा रशियाचा भाग आहे.

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

शहर भाग वस्ती घनता (/किमी²) क्षेत्रफळ (किमी²)
व्हिल्नियस पूर्व ५,५४,४४४ १,३७९ ४०१
कॉनास मध्य ३,८६,५६९ २,३१९ १५७
क्लैपेडा पश्चिम १,८७,३१६ १,९२६ ९८
सिऑलियाई उत्तर १,२९,०३७ १,६०५ ८१
पनेवेझिस उत्तर १,१५,३१५ २,२३६ ५२
ऍलिटस दक्षिण ६९,१४५ १,७४७ ४०
मरियमपोल दक्षिण ४७,३५६ २,२७१ २१
उटेना पूर्व ३६,८८१ २,१९१ १५
मझेइकियाई उत्तर २५,९२५ २,९५६
योनाव्हा मध्य ३४,६९६

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: