एअरबस ए३१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एरबस ए-३१० या पानावरून पुनर्निर्देशित)
एअरबस ए३१०
Airbus A310-325(ET), Biman Bangladesh Airlines JP7325218.jpg

सिंगापूर चांगी विमानतळावर उतरणारे बिमान बांगलादेश एअरलाइन्सचे एअरबस ए३१० विमान

प्रकार जेट विमान
उत्पादक देश अनेक
उत्पादक एअरबस
रचनाकार एअरबस
पहिले उड्डाण ३ एप्रिल १९८२
समावेश एप्रिल १९८३
सद्यस्थिती वाहतूक सेवेत
मुख्य उपभोक्ता फेडेक्स एक्सप्रेस
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्स
उत्पादन काळ १९८३ - १९९८
उत्पादित संख्या २५५ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा)
मूळ प्रकार एअरबस ए३००

एअरबस ए३१० हे एअरबस कंपनीने विकसित केलेले मध्यम ते लांब पल्ल्याचे, कमी क्षमतेचे जेट विमान आहे. १९८३ साली प्रथम बनवण्यात आलेले ए३१० हे ए३०० नंतर एअरबसचे दुसरेच विमान होते. प्रवासी व मालवाहतूकीखेरीज अनेक देशांच्या वायुसेनांनी देखील हे विमान वापरले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी[संपादन]