जानेवारी २३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जानेवारी २०१५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
जानेवारी २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३ वा किंवा लीप वर्षात २३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना[संपादन]
सोळावे शतक[संपादन]
- १५५६ - जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
- १५७९ - युट्रेख्टचा तह मंजूर. नेदरलँड्स अस्तित्त्वात.
अठरावे शतक[संपादन]
- १७१९ - रोमन पवित्र साम्राज्यात लिच्टेन्स्टेन या राज्याची निर्मिती.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८५५ - मिनेसोटात मिनीआपोलिसमध्ये मिसिसिपी नदीवर पहिला पूल बांधला गेला.
- १८७० - मोन्टानात अमेरिकन घोडदलाने १७३ बायका व मुलांची कत्तल केली.
- १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला.
विसावे शतक[संपादन]
- १९२० - नेदरलँड्सने जर्मनीचा कैसर विल्हेम दुसरा याला दोस्त राष्ट्रांच्या हाती देण्यास नकार दिला.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - ब्रिटीश सैन्याने लिब्याची राजधानी ट्रिपोली जिंकले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने पापुआतील जपानी सैन्याचा पराभव केला. येथुन जपानी आक्रमक सैन्याची पिछेहाट सुरू झाली.
- १९५० - ईस्रायेलच्या संसदेने राजधानी जेरुसलेमला हलवण्याचा ठराव मंजूर केला.
- १९६८ - उत्तर कोरियाने अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. पेब्लो पकडली.
- १९७३ - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने व्हियेतनाममध्ये शांतितह मंजूर झाल्याची घोषणा केली.
- १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
- १९९९ - ऑस्ट्रेलियाचा धर्मप्रसारक ग्रॅहाम स्टेन्स व दोन मुलांना हिंदु अतिरेक्यांनी ओरिसात जाळून मारले.
एकविसावे शतक[संपादन]
- २००२ - पाकिस्तानच्या कराची शहरात वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियन पर्लचे अपहरण.
- २००५ - व्हिक्टर युश्चेन्को युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म[संपादन]
- १७१९ - जॉन लँडन, इंग्लिश गणितज्ञ.
- १७३७ - जॉन हॅन्कॉक, अमेरिकन क्रांतिकारी.
- १८९६ - आल्फ हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी.
- १९२६ - बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.
- १९२९ - इयान थॉमसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - लॉरी मेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - आसिफ मसूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - मेगावती सुकर्णोपुत्री, इंडोनेशियाची राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ - ओमर हेन्री, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - मार्टिन केंट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - ट्रेव्हर हॉन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६० - ग्रेग रिची, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - ऍडम पारोरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी २२ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - (जानेवारी महिना)