डिसेंबर १४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४८ वा किंवा लीप वर्षात ३४९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
नववे शतक[संपादन]
- ८६७ - एड्रियन दुसरा पोपपदी.
- ८७२ - जॉन आठवा पोपपदी.
तेरावे शतक[संपादन]
- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलँड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार.
सोळावे शतक[संपादन]
- १५४२ - मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.
एकोणिसावे शतक[संपादन]
विसावे शतक[संपादन]
- १९११ - रोआल्ड अमुंडसेन च्या नेतृत्त्वाखाली ओलाव ब्यालँड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणि ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.
- १९३९ - हिवाळी युद्ध - लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
- १९४६ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
- १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
- १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक[संपादन]
- २०१२ - अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील न्यूटाउन शहरातील प्राथमिक शाळेत माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २० लहान मुले व ८ इतर व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म[संपादन]
- १००९ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.
- १५०३ - नोस्ट्राडॅमस, फ्रांसचा गणितज्ञ व भविष्यवेत्ता.
- १५४६ - टायको ब्राहे, डेन्मार्कचा अवकाशशास्त्रज्ञ.
- १८९५ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.
- १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.
- १९२४ - राज कपूर, भारतीय अभिनेता.
मृत्यू[संपादन]
- १५४२ - जेम्स पाचवा, स्कॉटलंडचा राजा.
- १७८८ - चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.
- १७९९ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला अध्यक्ष.
- १९७७ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- शहीद बुद्धीजीवी दिन - बांगलादेश
- राज्य दिन - अमेरिका-अलाबामा
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - (डिसेंबर महिना)