डिसेंबर १५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४९ वा किंवा लीप वर्षात ३५० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सहावे शतक[संपादन]
- ५३३ - टिकामेरोनची लढाई - व्हॅन्डाल राजा जेलिमर आणि रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.
सातवे शतक[संपादन]
- ६८७ - संत सर्जियस पहिला पोपपदी.
तेरावे शतक[संपादन]
- १२५६ - मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.
अठरावे शतक[संपादन]
- १७९१ - व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्त्वात आला.
विसावे शतक[संपादन]
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
- १९६१ - ऍडोल्फ ऐकमनला पंधरा आरोपांखाली मृत्यूदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे आणि बेकायदा संस्थाचे सदस्यत्त्व, वगैरेची गणना.
- १९७६ - सामोआला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्त्व.
- १९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटरची १.० आवृत्ति प्रकाशित.
- १९९४ - पलाउला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्त्व.
- १९९७ - शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- ३७ - नीरो, रोमन सम्राट.
- १३० - लुसियस व्हेरस, रोमन सम्राट.
- १२४२ - राजकुमार मुनेताका, जपानी शोगन.
- १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.
मृत्यू[संपादन]
- १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.
- १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - (डिसेंबर महिना)