जानेवारी २०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
<< | जानेवारी २०१५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
जानेवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २० वा किंवा लीप वर्षात २० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका
ठळक घटना[संपादन]
तेरावे शतक[संपादन]
- १२६५ - इंग्लंडच्या संसदेची पहिली बैठक.
चौदावे शतक[संपादन]
- १३२० - व्लादिस्लॉ लोकिटेक पोलंडच्या राजेपदी.
- १३५६ - स्कॉटलंडचा राजा एडवर्ड बॅलियोलने पदत्याग केला.
पंधरावे शतक[संपादन]
- १५२३ - डेन्मार्क व नॉर्वेचा राजा क्रिस्चियन दुसरा यास पदत्याग करणे भाग पडले.
अठरावे शतक[संपादन]
- १७८३ - ब्रिटनने फ्रांस व स्पेनशी संधी केली. अमेरिकन क्रांती अधिकृतरित्या समाप्त.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८०१ - जॉन मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.
- १८३९ - युंगेची लढई - चिली कडून पेरू व बॉलिव्हियाचा पराभव.
- १८४० - विलेम दुसरा नेदरलँड्सच्या राजेपदी.
- १८४१ - युनायटेड किंग्डमने हाँग काँगचा ताबा घेतला.
विसावे शतक[संपादन]
- १९२१ - तुर्कस्तानचे पहिले संविधान अस्तित्त्वात आले.
- १९३६ - एडवर्ड आठवा युनायटेड किंग्डमच्या राजेपदी.
- १९३७ - फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतरच्या सगळ्या अमेरिकन अध्यक्षांची सद्दी जानेवारी २०पासून सुरू होते. त्या यादी साठी येथे टिचकी द्या.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - बर्लिनमधील वॉन्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नाचा शेवटचा उपाय ठरवला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने बर्लिन वर २,३०० टन बॉम्ब फेकले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - हंगेरीने दोस्त राष्ट्रांशी शस्त्रसंधी केली.
- १९५२ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६९ - क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसुन आला.
- १९८१ - रोनाल्ड रेगनने अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काही मिनिटात ईराणने ओलिस धरलेल्या ५२ व्यक्तिंना सोडले.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- २२५ - गोर्डियन तिसरा, रोमन सम्राट.
- १४३५ - अशिकागा योशिमासा, जपानी शोगन.
- १५५४ - सेबास्टियन, पोर्तुगालचा राजा.
- १७१६ - चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.
- १७७५ - आंद्रे-मरी अँपियर, फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १७९८ - ऍन्सन जोन्स, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा पाचवा व शेवटचा अध्यक्ष.
- १८९६ - जॉर्ज बर्न्स, अमेरिकन अभिनेता.
- १९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती.
- १९१५ - गुलाम इशाक खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४९ - गोरान पर्स्सन, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९५० - महामाने औस्माने, नायजरचा राष्ट्रध्यक्ष.
मृत्यू[संपादन]
- १४९२ - जॉन दुसरा, अरागॉनचा राजा.
- १६१२ - रुडोल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १६६६ - ऑस्ट्रियाची ऍना, फ्रांसचा राजा लुई तेरावा याची पत्नी.
- १७४५ - चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
- १८१९ - चार्ल्स चौथा, स्पेनचा राजा.
- १८४८ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
- १८९१ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
- १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.
- १९८८ - खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
- १९९३ - ऑड्रे हेपबर्न, अँग्लो-डच अभिनेत्री.
- २००५ - पर बोर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - (जानेवारी महिना)