ग्रेगरीय दिनदर्शिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रेगरी दिनदर्शिका या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रेगरी दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. पोप ग्रेगोरी तेराव्याने फेब्रुवारी २४, इ.स. १५८२ रोजी पोपचा फतवा काढून त्यास अधिकृत मान्यता दिली.

ही कालगणनापद्धती जुलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे.