- समलिंगी नैतिक की...
समलिंगी संबंध बदलत्या काळाची खूण आहे, की प्रवाही समाजव्यवस्थेचे द्योतक आहे, या विषयावर भूमिकाच न घेण्याचा सरकारचा पवित्रा योग्य आहे? या वादावरील तुमचे मत व्यक्त करा.
- निरोपाचा ठेवा!
हे वर्ष आता लवकरच सरेल. या मावळत्या वर्षातली कोणती चांगली घटना तुमच्या मनावर ठसली?
- किरकोळ विक्री; घाऊक सवाल
किरकोळ व्यापारात शंभर टक्के थेट परकी गुंतवणूक हवी की नको, हा सर्वांत मोठा राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. रिटेलिंगमधल्या थेट परकी गुंतवणुकीचा ग्राहकांना फायदा होईल की तोटा? भाव उतरतील का? रोजगार वाढेल की उणावेल? तुम्हाला काय वाटते?