नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल

नवनीत कौर यांनी असे करुन मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार यांनी याचिकांद्वारे केली आहे.

FOLLOW US: 
अमरावती : नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाच आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनीत राणा यांच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणी सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र नवनीत कौर यांनी लुभाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. Navneet Kaur Rana | खासदार नवनीत कौर राणा जेव्हा बांधावर जाऊन पेरणी करतात! | अमरावती | ABP Majha
नवनीत कौर यांनी असे करुन मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी माजी खासदार यांनी याचिकांद्वारे केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव त्यांनी केला होता. Navneet Kaur Rana | खासदार नवनीत कौर राणांकडून जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती | अमरावती | ABP Majha
Tags: anandrao adsul high court Nagpur petition Loksabha election 2019 navneet kaur rana

आणखी महत्वाच्या बातम्या

CM Uddhav Thackeray Live :  शिवसैनिकांमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे दिसत आहे : आदित्य ठाकरे

CM Uddhav Thackeray Live : शिवसैनिकांमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे दिसत आहे : आदित्य ठाकरे

Sharad Pawar on Ketaki Chitale :  केतकीला ओळखत नाही, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on Ketaki Chitale :  केतकीला ओळखत नाही,  शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ketaki Chitale Live Update : अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक

Ketaki Chitale  Live Update :  अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक

Maharashtra Breaking News : उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात उद्यापासून आंदोलन पेटणार

Maharashtra Breaking News  : उजनी धरणातून इंदापूरला देण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात उद्यापासून आंदोलन पेटणार

Ketaki Chitale Arrest : ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक

Ketaki Chitale Arrest :  ठाणे पोलिसांकडून केतकी चितळेला अटक
SHOPPING
Top Mobiles
LAPTOP AND ACCESORIES
Best Deals

टॉप न्यूज़

उमेश परतला, कोलकाता संघात दोन तर हैदराबादमध्ये तीन बदल, पाहा प्लेईंग 11

उमेश परतला, कोलकाता संघात दोन तर हैदराबादमध्ये तीन बदल, पाहा प्लेईंग 11

Manik Saha Tripura New CM: मणिक साहा असतील त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

Manik Saha Tripura New CM: मणिक साहा असतील त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 248 नव्या रुग्णांची भर तर 263 रुग्ण कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी  248 नव्या रुग्णांची भर तर 263 रुग्ण कोरोनामुक्त

IPL मधील सट्टेबाजाचे पाकिस्तान कनेक्शन,  CBI ने तिघांना केली अटक

IPL मधील सट्टेबाजाचे पाकिस्तान कनेक्शन,  CBI ने तिघांना केली अटक