इतिहास (History)

इतिहास (History)

This temple is one of the 12 Jyotirlingas. This is also called Kedarnath and Wadi Ratnagiri. Mythology says, Jotiba helped Mahalaxmi in her fight with the demons. He founded his kingdom on this mountain. He belongs to the Nath cult. He was born in the hands of Vimalmbuja, the wife of the sage Pougand, on Chaitra Shukla 6.

It is situated to the north of Kolhapur in the deep, surrounded by green mountains and black precipices. The original temple was build in 1730 by Navajisaya. It is 330′ high from sea-level. The interior is ancient and the idol is four-handed. There are other temples and Light-towers. On Chaitra Poornima a big fair is held, when lacs of devotees come with tall (Sasan) sticks. Due to scattering of ‘Gulal’ the whole mountain is turned pink. Sunday is sacred to Jotiba. In the last few years much improvement has been made by the people and on the government level. A new scheme Plaza Garden has been under taken.

Situated at a height of 3124 feet above sea level the Jyotiba temple is dedicated to Jyotiba (Dattatreya), which was formed by the amalgamation of the jyotis (souls) of three gods- Lord Brahma, Lord Vishnu and Lord Shiva. Legend says that the three gods took the form of Jyotiba to destroy the evil Ratnasur. Jyotiba Temple is one of the 12 Jyotirlingas. This is also known as Kedarnath and Wadi Ratnagiri. Mythology also states that Jyotiba helped Mahalakshmi in her fight with the demons. He founded his kingdom on this mountain, and belongs to the Nath cult. He was born in the hands of Vimalmbuja, the wife of the sage Pougand, on Chaitra Shukla 6th.


Navajiyasa built the original temple in 1730. The interiors are ancient, the idol is fourhanded. There are other temples and Light-towers. On Chaitra Poornima a gala fair is held, where lakhs of devotees come with tall `Sasan` (sticks). The scattering of `gulal` (vermilion) renders the whole mountain pink. Sunday is considered sacred to Jyotiba. The governmental improvements are clearly visible with the Plaza Garden plan in the pipeline.

Navajiyasa built the original temple in 1730. The interiors are ancient, the idol is fourhanded. There are other temples and Light-towers. On Chaitra Poornima a gala fair is held, where lakhs of devotees come with tall `Sasan` (sticks). The scattering of `gulal` (vermilion) renders the whole mountain pink. Sunday is considered sacred to Jyotiba. The governmental improvements are clearly visible with the Plaza Garden plan in the pipeline.

बहुजन समाजाचा कुलदैवत,महाराष्ट्र कर्नाटक,आंध्र आणि गोव्यातील कोट्यावधी जनतेच आराध्य दैवत म्हणजे
।। दख्खनचा राजा ।। ।। दख्खनचा केदार ।।  होय.

सर्व अवतारमधील अलौकीक व परिपूर्ण असा पूर्वावतार म्हणजे श्री केदारनाथ या परमात्म्याचा अवतार जसा अलौकीक आणि दिव्य तशीच त्या अवताराची कथा तितकीच अलौकिक आहे.

व्दापाराच्या शेवटी पृथ्वीवर करवीर कोल्हापूर रक्तभोज रत्नासूर या सारखे अनेक राक्षस शिवशंकराच्या वरदानाने उन्मत झाले होते.
त्यातच भर पडली अगस्तीशिष्य विध्यांद्रीची,नारदानी त्याला हिमालयाशी बरोबरी न करण्यातच तुझा शहाणपणा आहे हिणवल्यामुळे तो चिडला आणि उंच वाढला त्यामुळेसुर्यालासुध्दा अडथळा निर्माण झाला.

विध्यांद्रीच्या उंचीने दक्षिणेकडे अंधकार माजला त्यातच उन्मत राक्षसांनी अनाचार व अत्याचाराने सर्व प्राणीमात्रांना त्रस्त केले.त्यावेळी सर्व देवांनी विध्यांद्रीचा अडथळा दूर करण्यासाठी विनवले.तेव्हा अगस्ती दक्षिण यात्रेला निघून गेले.त्यामुळे विध्यांद्रीचा अडथळा दूर झाला.

पण उन्मत राक्षसाच निर्दालन करण्यासाठी सर्व प्राणीमाञाबरोबर सर्व देवांनी महालक्ष्मीला साकडे घातले.परंतु योगदंडाचे वरदान असलेल्या करवीर कोल्हासुराची राक्षसांना वधण्यासाठी सर्व शक्तिमान अशा ज्योतिर्मय स्वरुपालाच साकडे घालण्याशिवाय अन्य कोणत्याही इलाज नसल्याने महालक्ष्मीने हिमालयावर जाऊन शुध्द सनातन ज्योतिर्मय स्वरुपालाच अवतार घेण्याविषयी विनवले.

त्याचवेळी हिमालयावर पौगंडऋषी व विमलांबुजा हे उभयता शुध्द सनामन ज्योतिर्मय स्वरुपाने अवतार घ्यावा म्हणून घोर अशी ब्रम्हकल्प पर्यंत तपस्या करीत होते.

महालक्ष्मी,विमलांबुजा आणि पौगंडऋषीच्या तपस्येवर प्रसन्न होऊन पूर्णब्रम्ह सनातन ज्योतिर्मय स्वरुप परमात्मा अयोनी संभव म्हणजे कोणत्याही योनीतून जन्म न घेता आठ वर्षाच्या रूपात हिमालयावर चैञ शुध्द षष्ठीयुक्त सप्तमीला रविवारी ठिक सुर्योदयाला प्रकट झाले.

या अलौकिक अवताराचे गर्ग मुनीनी मोक्ष देणारा म्हणून “केदार” असे नामकरण केले.

अशा निरंजन ज्योति स्वरूपाच ध्यान जमदग्नी ऋषीनी खालील शब्दात प्रकट केले.

।। ध्याये देवं परेशं त्रिगुण गुणमयं
ज्योतिरुपं स्वरूपं ।।

।। वामेपात्रं त्रिशलं डमरूग सहितं खड्ग दक्षे विराज्यं ।।

।। शेषारूढं सुरेशं क्रमणपदयुगं भक्त
कारूण्यगम्यं ।।

।। सर्वांगे लिंगभूषं उपवित सहिंतं
नाथमार्गाधिपत्यं ।।

।। दैत्यघ्नं भक्तपालं सकलमघहरं
ज्ञानमनानंदचितम ।।

।। सर्वार्थ सर्वरूपं अगुणसगुणदं श्रीपादं नाथरूपं ।।

।। शेषारूढोद्भवे विष्णू त्रिशूक्ति शिवरूप धृत उपवितभवेत ब्रम्हा खड्गशक्ति समन्वितः ।।

।। सर्व दवमयी मूर्ति सर्वाराध्यास्वरूपवान सर्वाचरण मार्गांणां सर्वकर्म फलप्रदं ।।

या ध्यानमंत्रात केदार नाथांचे ध्यान जमदग्नी उलगडून दाखवले.तेच असे केदार नाथांच्या हाती असणारे खड्ग व धारण केलेले यज्ञोपवीत हे ब्रम्हाचे अर्थात रजोगुणांचे प्रतीक.

हाती असणारे अमृतपात्रं पायातील शेष हे सत्वगुणाचे म्हणजे विष्णुचे तसेच हाती असणारे त्रिशूल व डमरु आणि भैरव स्वरुप हे तमोगुणाचे म्हणजेच शिवाचे प्रतीक आहे.

त्याचप्रमाणे क्रोधरुपी जमदग्नी व सूर्यरूपी तेजाचा एकत्रीत अवतार म्हणजे दख्खनचा राजा दख्खनकेदार होय.

हिमालयातून व दक्षिणेकडे येऊन सर्व राक्षसांचे निर्दालन केले व महालक्ष्मीचा करवीरमधे राज्याभिषेक केला व नाथ परत निघाले असता महालक्ष्मीने नाथाना विनवले आणि मैनाकगिरी पर्वतावर म्हणजेच रत्नाद्री (रत्नांचा डोंगर) डोंगर (सध्याचा जोतिबा डोंगर ) येथे त्यांचा राज्याभिषेक केला आणि करवीरावर तसेच संकटे आणणाऱ्या दक्षिण दिशेकडे कृपादृष्टी ठेवा असे विनवले व नाथांना जाण्यापासून परावृत्त केले.तेव्हा हा देवाधिदेव केदारनाथ दक्षिण दिशेवर अंकुश ठेवून हाती खड्ग घेऊन क्रमणपद ( चालण्याच्या तयारीत )पावित्र्यात भक्ताला रक्षिण्यासाठी तिष्ठत उभा आहे.

म्हणून देवर्षी नारद त्यांना प्रणिपात करताना म्हणतात.

।। नमोस्त्वनंताय सहस्ञासाय ।।

।। सहस्ञपाद सहस्ञशीर्षाय ।।

।। पद्भ्यां शुद्रो अजायताय ।।

।। तन्मे ज्योतिस्वरूपाय नमः ।।

अशा या भक्तवत्सल नाथस्व रूपाची सप्तर्षीश्रेष्ठ गुरू वशिष्ठ स्तृती करताना म्हणतात.

।। ज्योति स्वरूप । ञिभूवन पालकाक्ष अरूपा ।।

अगम निगमी । अजपीजपा ।। अमल कमलदळी भ्रमर गीरावर्णा ।।

करवीर निवासीनी महालक्ष्मी नाथांचा गजर करताना म्हणते आमचे भाग्य चांगले म्हणून

तुझा लाभ झाला बोला ।। चांगभल ।।

केदारनाथांच्या नावे ।। चांगभल ।।

असा हा दक्षिण काशीचा मुक्तीदाता केदारनाथ.

दीन दुबळ्या भाविकांनी अनेक बिरूद त्याला अर्पण केली कोणी नाथांना सौदागर,रवळनाथ,केदारलिंग ज्योर्तिलिंग आणि उपनाम ज्योतिबा असही म्हणतात.

या दख्खनच्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थश्रेत्र म्हणजे क्षी.क्षेत्र रत्नाद्री होय.

या क्षेत्रालाच भक्त जोतिबा डोंगर असं म्हणतात असे हे अनुपम तीर्थराज पवित्र तीर्थश्रेत्र सह्याद्रीच्या दक्षिणेकडील रांगेत प्रसिध्द पन्हाळ गडाच्या पूर्वेस वसलेले आहे.समुद्रसपाठी पासुन सुमारे ३१०० फूट उंचीवर असलेले हे क्षेत्र कोल्हापूरच्या वायव्येस २० किमी अंतरावर आहे.

मंदीर : श्री केदारनाथ मंदीर हे क्वचितच आढळणारे दक्षिणाभिमुख असे मंदीर आहे.मंदिर हेमाडपंथी या प्रकारातील असून त्याचा कालखंड करवीरवर राज्य करणाऱ्या ७ व्या शतकातील भोज शीलाहावंशीय समकालीन असून ११ व्या शतकापासून आज पावेतो त्याचा तीन वेळा जीर्णोध्दार झालेला आहे.

सध्याच्या मंदिराचा जीर्णोध्दार ग्वाल्हेरच्या शिद्दांचे मूळ वंशज यांनी इ.स.१७३० साली केला.

याशिवाय कादारेश्वराचे मंदीरा जे खांबाशिवाय उभे आहे ते आणि नंदिचे मंदीर ग्वाल्हेर घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी १८०८ मध्ये बांधले.

केदारनाथ आणि केदारेश्वर मंदीराच्या मध्ये असणारे चर्पट अंबा म्हणजे चोपडाई देवालय प्रितीराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी इ.स.१७५० मध्ये बांधले.

हा सर्व तीन मंदीराचा एक समूह आहे.

या मंदीराशिवाय रामेश्वर मंदीर इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले.

तसेच चाफेबनात असणारे गावापासुन उत्तरेस पर्लांगभर अंतरावरील यमाई मंदीर सुध्दा राणोजी शिंदे यांनी इ.स.१७३० मध्ये बांधले.


This temple is one of the 12 Jyotirlingas. This is also called Kedarnath and Wadi Ratnagiri. Mythology says, Jotiba helped Mahalaxmi in her fight with the demons. He founded his kingdom on this mountain. He belongs to the Nath cult. He was born in the hands of Vimalmbuja, the wife of the sage Pougand, on Chaitra Shukla 6.

It is situated to the north of Kolhapur in the deep, surrounded by green mountains and black precipices. The original temple was build in 1730 by Navajisaya. It is 330′ high from sea-level. The interior is ancient and the idol is four-handed. There are other temples and Light-towers. On Chaitra Poornima a big fair is held, when lacs of devotees come with tall (Sasan) sticks. Due to scattering of ‘Gulal’ the whole mountain is turned pink. Sunday is sacred to Jotiba. In the last few years much improvement has been made by the people and on the government level. A new scheme Plaza Garden has been under taken.

  • jay chelekar

    jotibachya navan chang bhal

  • jay chelekar from sholapur

    ।। नमोस्त्वनंताय सहस्ञासाय ।।

    ।। सहस्ञपाद सहस्ञशीर्षाय ।।

    ।। पद्भ्यां शुद्रो अजायताय ।।

    ।। तन्मे ज्योतिस्वरूपाय नमः ।।

  • Sandesh Patil

    श्री जोतिबा हे बद्रिकेदाराचे रूप. ब्रह्मा,
    विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून
    एक तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा होय.
    जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत
    या शब्दापासून झाली आहे. जोतिबा देव दख्खन
    केदार, सौदागर, खवळनाथ या नावांनीही ओळखला जातो.
    जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे
    ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू
    भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे.
    मूर्तीच्या हाती खड्ग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे
    वाहन घोडा आहे. —

    !! जोतिबाच्या नावानं चांगभलं !!

  • Prasad Dalvi

    Jyotibachya navane chang bhal…

  • mahesh sutar

    Jotibachya naavane…,.
    CHAANGBHALA……

  • http://www.jyotiba.in MAHESH SUTAR

    ।। नमोस्त्वनंताय सहस्ञासाय ।।

    ।। सहस्ञपाद सहस्ञशीर्षाय ।।

    ।। पद्भ्यां शुद्रो अजायताय ।।

    ।। तन्मे ज्योतिस्वरूपाय नमः ।।

  • chetan jadhav

    JYOTIBCHA NAVANE…… CHANGBAHALLLL…….

  • sanjay shankar borate

    चांगभलं… रे… चांगभलं… देवा जोतिबा चांगभलं…

  • sanjay shankar borate

    चांगभलं… रे देवा चांगभलं… देवा जोतिबा चांगभलं…

  • http://No Dhondiram Ragunath Lahane

    changbhal…
    mi Aurangpur parli vaijenaath jilha beed yethil rahivasi aasun maze kuldaivat jotiba aahe….mi vidyarthi aaslyamule dhavpal aani kam ya mule kuldaivtala visar padlyasarkh zal hot tyamule mazya jivanat aanek sankat aali may 2012 madhe sahaj mazya lakshat aal ki aapan aanek varsha jotiba la gelo naahit aani tyacha gulal pan kapalala lavat naahit tyamulech hi sankat yet aahet. tyach veles mi jotibala mhanalo ki deva naak ghasun mafi magto pan mazya jivnaathil sankat dur kar….aagadi 7 te 10 divsatch mazi paristhithi sudharat aahe
    chanbhal deva changbhal…..

  • Dilip Jadhav,pune

    Hi said kup aavadli, parantu yat ajun devasthan aani tethil sapark asathi mob. no. havahota. yamadhe saudagarache khup kami photo pahaylamilale. BAKI CHAN.
    CHANGBHALE—— CHANGBHALE……………

  • Dilip Jadhav,pune

    Hi said khup aavadli, parantu yat ajun devasthan aani tethil samparkasathi mob. no. havahota. yamadhe saudagarache khup kami photo pahaylamilale. BAKI CHAN.
    CHANGBHALE—— CHANGBHALE……………

  • Namdev Patil

    Jyotibachya nanan… changbhala……

  • http://yahoo.... sachin kumbhar

    !! जोतिबाच्या नावानं चांगभलं !!

  • Moreshwar Kumbhar

    Thanks for sharing information, Jyotiba chya navan changbhal

  • AMOL DHANE {PADALI}

    JOTIBA TU MAY ME LEKARU KAS TULA VISARU.
    MANACHI SASAN KATHI 1 NUMBER

  • jayant yadav

    ।। ध्याये देवं परेशं त्रिगुण गुणमयं
    ज्योतिरुपं स्वरूपं ।।
    ।। वामेपात्रं त्रिशलं डमरूग सहितं खड्ग दक्षे विराज्यं ।।
    ।। शेषारूढं सुरेशं क्रमणपदयुगं भक्त
    कारूण्यगम्यं ।।
    ।। सर्वांगे लिंगभूषं उपवित सहिंतं
    नाथमार्गाधिपत्यं ।।
    ।। दैत्यघ्नं भक्तपालं सकलमघहरं
    ज्ञानमनानंदचितम ।।
    ।। सर्वार्थ सर्वरूपं अगुणसगुणदं श्रीपादं नाथरूपं ।।
    ।। शेषारूढोद्भवे विष्णू त्रिशूक्ति शिवरूप धृत उपवितभवेत ब्रम्हा खड्गशक्ति समन्वितः ।।
    ।। सर्व दवमयी मूर्ति सर्वाराध्यास्वरूपवान सर्वाचरण मार्गांणां सर्वकर्म फलप्रदं ।।

  • Dhananjay D Ghagare

    !! जोतिबाच्या नावानं चांगभलं !!

  • Ganesh More

    Jotibachya Navana Changbhala…..!!!

  • shivaji awate

    changbhala o changbhala deva jotiba changbhala

  • shivaji awate

    । ध्याये देवं परेशं त्रिगुण गुणमयं
    ज्योतिरुपं स्वरूपं ।।
    ।। वामेपात्रं त्रिशलं डमरूग सहितं खड्ग दक्षे विराज्यं ।।
    ।। शेषारूढं सुरेशं क्रमणपदयुगं भक्त
    कारूण्यगम्यं ।।
    ।। सर्वांगे लिंगभूषं उपवित सहिंतं
    नाथमार्गाधिपत्यं ।।
    ।। दैत्यघ्नं भक्तपालं सकलमघहरं
    ज्ञानमनानंदचितम ।।
    ।। सर्वार्थ सर्वरूपं अगुणसगुणदं श्रीपादं नाथरूपं ।।
    ।। शेषारूढोद्भवे विष्णू त्रिशूक्ति शिवरूप धृत उपवितभवेत ब्रम्हा खड्गशक्ति समन्वितः ।।
    ।। सर्व दवमयी मूर्ति सर्वाराध्यास्वरूपवान सर्वाचरण मार्गांणां सर्वकर्म फलप्रदं ।।

  • shivaji awate

    jotiba majha saglyancha ladka navsala pavto hakela dhavto jotibacha navane changbhala

  • arun

    Sri Jyotirling – Dakshin kedar – presence makes wadi ratnagiri more spiritual and PAVITRA. One gets a spiritual power when to take blessings of lord Jyotiba

    Chang bhala , Chang bhala is common mans bhakti rupa vani to Sri Jyotirling – Sri Kedarnath.

  • sachin

    Jyotibachya navana changbhala

  • sachin kadam.karad.

    changbhale …..! jyotibachya nawane changbhale………..!